Premium Plans

YouTube वरचे episodes नेहमीच मोफत राहतील. Premium फक्त exclusive short films आणि special content साठी.

Monthly
₹99 / महिना
  • सर्व Premium content
  • 30 दिवस unlimited access
  • कधीही cancel करा — auto-renewal नाही
Annual
₹999 / वर्ष
₹189 ची बचत — महिन्याला फक्त ₹83
  • सर्व Premium content
  • 365 दिवस unlimited access
  • नवीन content आपोआप unlocked
  • Marathi Warasa ला सर्वात मोठा पाठिंबा ❤️

One-time payment (auto-renewal नाही) · Razorpay द्वारे सुरक्षित · UPI, Cards, NetBanking सर्व चालतं

नेहमीचे प्रश्न

YouTube वरचे episodes पण Premium मध्ये जातील का?

नाही, कधीच नाही. "मी सावित्रीबाई जोतीराव फुले" चे सर्व episodes YouTube वर नेहमीच मोफत राहतील. Premium फक्त वेगळ्या, exclusive निर्मितीसाठी आहे — short films, special content.

Payment कसं होतं? Auto-renewal आहे का?

Razorpay द्वारे one-time payment — UPI, Debit/Credit Card, NetBanking सगळं चालतं. Auto-renewal नाही — मुदत संपल्यावर तुम्हाला हवं असेल तेव्हाच परत घ्या.

किती devices वर बघता येईल?

तुमच्या account ने कुठल्याही device वर login करून बघता येतं — mobile, tablet, laptop.

Refund मिळतो का?

Refund policy साठी इथे पहा.

Login कसं करायचं?

मोबाईल नंबर + OTP किंवा Google account ने — 30 सेकंदांत होतं. Plan घेताना आपोआप login विचारलं जाईल.