क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनाचा, स्त्रीशिक्षणाच्या चळवळीचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या महान कार्याचा प्रेरणादायी प्रवास! दूरदर्शन सह्याद्री (DD Sahyadri) वर प्रसारित होणाऱ्या मालिकेचे संपूर्ण भाग मराठी वारसावर उपलब्ध.
अभिनेते | निर्माते | खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा ध्यास.
RudraAdya Entertainment LLP
अस्सल ऐतिहासिक संशोधन, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि पुरोगामी विचारांची मांडणी करणारी अग्रगण्य निर्मिती संस्था.
दूरदर्शन सह्याद्री (DD Sahyadri) — दर सोम ते शुक्र रात्री ९:०० वाजता.
Marathi Warasa YouTube — प्रसारणाच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६:३० वाजता.