काही अडचण, प्रश्न किंवा सूचना असल्यास आम्हाला जरूर कळवा — आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ.
support@marathiwarasa.com
Payment, login किंवा तांत्रिक अडचणींसाठी — 24-48 तासांत उत्तर.
मालिकेबद्दल तुमचा अभिप्राय द्या — Feedback form इथे आहे →
मालिकेला पाठिंबा देण्यासाठी — देणगी पेज इथे आहे →
देणगीसंबंधित प्रश्नांसाठी RudraAadya Entertainment शी संपर्क करा.
सर्व episodes आणि updates — @MarathiWarasa →
नाही! "मी सावित्रीबाई जोतीराव फुले" चे सर्व episodes पूर्णपणे मोफत आहेत. Premium (₹99/महिना किंवा ₹999/वर्ष) फक्त exclusive short films आणि special content साठी आहे.
सामान्य episodes साठी login लागतच नाही. फक्त exclusive/premium content साठी — मोबाईल नंबर + OTP किंवा Google ने 30 सेकंदांत login होतं.
कधी कधी bank च्या बाजूने 5-10 मिनिटं लागू शकतात. तरीही सुरू न झाल्यास payment च्या screenshot सह support@marathiwarasa.com वर लिहा — आम्ही लगेच तपासून access देऊ.
Refund संबंधित सर्व माहितीसाठी Refund Policy पहा.
हो! Mobile browser मध्ये site उघडून "Add to Home Screen" करा — मराठी वारसा app सारखं तुमच्या फोनवर install होईल, वेगळ्या download ची गरज नाही.
दर बुधवार आणि शनिवार संध्याकाळी नवीन भाग YouTube वर येतो, आणि इथे आपोआप दिसतो.