Sahyadri च्या डोंगरांत काय घडतंय?
भागाची पार्श्वभूमी व वास्तव
✍️ या भागावर मत / पुरावे पाठवा
PSP प्रकल्पः विकास की सह्याद्रीची चाळण?
झाडं न तोडता विकास होऊच शकत नाही का ?
महाराष्ट्राला खरंच 59 पंप स्टोरेज प्रकल्पांची गरज आहे का?
वीज निर्मितीच्या नावाखाली सह्याद्रीचं जंगल आणि जैवविविधता धोक्यात येणार का?
प्रकल्प उभारताना स्थानिक नागरिकांची संमती आणि त्यांच्या हक्कांचं काय?
पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास न करताच प्रकल्पांना मंजुरी दिली जातेय का?
संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं...
पाहा, विकास की सह्याद्रीची चाळण?
🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा.
Instagram
instagram.com/marathi_warasa
Facebook
facebook.com/MarathiWarasa
Twitter (X)
x.com/MarathiWarasa
Website
marathiwarasa.com
वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा!
©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved.
#MaharashtraDharma #DrAmolKolhe #MarathiWarasa #Maharashtra #MaharashtraCulture MaharashtraHeritage Sahyadri EnvironmentalConservation SocialAwareness MaharashtraDevelopment MarathiShow PublicIssues MaharashtraPolitics SaveSahyadri ThinkForMaharashtra
💬 प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया (0)
अजून प्रतिक्रिया नाहीत — पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!