← मराठी वारसाOTT
महाराष्ट्रधर्म
महाराष्ट्रधर्म खा. डॉ. अमोल कोल्हे · मराठी वारसा
Watch Now ↗ 💬 WhatsApp: 84336 52648
भाग क्रमांक ३ ← सर्व भाग यादी

Ujani धरणावर AI Data Centre चा प्लॅन, शेतकरी-मच्छीमारांमध्ये भीती, विरोध का होतोय?

📌 विषय: Ujani धरणावर AI Data Centre चा प्लॅन, शेतकरी-मच्छीमारांमध्ये भीती, विरोध का होतोय?
📺
प्रसारण (YouTube): शनिवार, २८ नोव्हेंबर २०२६ · संध्याकाळी ६:३४ वाजता
🎙️
सूत्रसंचालन: खा. डॉ. अमोल कोल्हे

भागाची पार्श्वभूमी व वास्तव

✍️ या भागावर मत / पुरावे पाठवा

उजनी धरणावर AI Data Centre उभारण्याचा मोठा प्रकल्प येतोय. तब्बल 1 GW क्षमतेचं हे डेटा सेंटर, त्यासाठी 2000 MW वीजनिर्मिती करणारं फ्लोटिंग सोलर आणि बॅटरी स्टोरेज... महाराष्ट्राच्या डिजिटल भविष्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचा सरकारचा दावा आहे. पण ज्या उजनी धरणावर सोलापूरसह आसपासच्या भागातील शेती, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि हजारो मच्छीमारांचं आयुष्य अवलंबून आहे, त्याच धरणावर हा प्रकल्प उभा राहत असताना स्थानिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत. उजनीचं पाणी डेटा सेंटरसाठी वापरलं जाणार का? फ्लोटिंग सोलरमुळे माशांच्या प्रजननावर आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होणार का? आणि ज्या धरणात उन्हाळ्यापूर्वीच पाण्याची चिंता निर्माण होते, तिथे एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी पाण्याची उपलब्धता कशी सुनिश्चित केली जाणार?

या प्रकल्पाला विरोध का होतोय, सरकार आणि प्रशासनाकडून नेमके काय दावे केले जातायत, स्थानिकांनी उपस्थित केलेले पाण्याचे आणि पर्यावरणाचे प्रश्न कितपत महत्त्वाचे आहेत आणि या सगळ्या वादात उजनी धरणाच्या मूळ उद्देशाचं काय होणार? AI Data Centre, Floating Solar आणि Battery Storage या प्रकल्पांचं नेमकं गणित काय आहे, तसेच शेतकरी, मच्छीमार आणि सामान्य नागरिकांच्या भविष्याशी त्याचा काय संबंध आहे, हे सगळं या व्हिडीओत सविस्तर समजून घेणार आहोत.



📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा.

👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel

Instagram
https://www.instagram.com/marathi_warasa?utm_source=ig_web_button_share_sheet&igsi=ZDNlZDc0MzIxNw==

Facebook
/ https://www.facebook.com/MarathiWarasa

Twitter (X)
https://x.com/MarathiWarasa

Youtube
/https://www.youtube.com/@UCGrio5cB1us2UfymVKwtEdA

Website
https://www.marathiwarasa.com/

Whatsapp
https://whatsapp.com/channel/0029Vb8Y.....



🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा.

वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा!

©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved.

#महाराष्ट्रधर्म #UjaniDam #उजनीधरण #DataCenter #AIDatacenter #FloatingSolar #Solapur #WaterCrisis #Maharashtra #Environment #Farmers #Fishermen #जलसुरक्षा #marathiwarsa #amolkolhe

💬 प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया (0)

अजून प्रतिक्रिया नाहीत — पहिली प्रतिक्रिया तुमची असू द्या!

तुमची प्रतिक्रिया लिहा

संवेदनशील माहिती किंवा पुरावे असतील तर ते इथे नाही, गोपनीय पुरावे पाठवा या पानावरून पाठवा.

WhatsApp